Sanga Kasa Jagayacha | सांगा कस जगायचं |Mangesh Padgaonkar Poems



सांगा कस जगायचं मंगेश पाडगांवकर

Mangesh Padgaonkar Poems

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

डोळे भरुन तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुम्च्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!

कळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!

पायात काटे रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं
तुम्हीचं ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

__ मंगेश पाडगांवकर

Dharanrutya (1950)धारानृत्य (कवितासंग्रह)

Sharmishtha (1960)शर्मिष्ठा (कवितासंग्रह)

Kavyadarshan (1962)काव्यदर्शन (कवितासंग्रह)

Utsav (1962)उत्सव (कवितासंग्रह)

Salam (1980)सलाम (कवितासंग्रह)

Gajhala (1981)गझल (कवितासंग्रह)

Bhatake Pakshi (1984)भटके पक्षी (कवितासंग्रह)

Tujhe Gita Ganyasathi (1989)तुझे गीत गाण्यासाठी (कवितासंग्रह)

Bolagani (1990) बोलगाणी (कवितासंग्रह)

Nava Diwas (1993) नवा दिवस (कवितासंग्रह)

Sutti Eke Sutti (1993)सुट्टी एक्के सुट्टी (कवितासंग्रह)

Jipsi (1994) जिप्सी (कवितासंग्रह)

Mira (1995) मीरा (कवितासंग्रह) (मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद)

Triveni (1995)त्रिवेणी (कवितासंग्रह)

Udasabodh (1996) उदासबोध (कवितासंग्रह)

Kabir (1997)कबीर (कवितासंग्रह) (कबीराच्या दोह्यांचा अनुवाद)

Vatratika(1999) वात्रटिका (कवितासंग्रह)

Vidushak (1999) विदूषक (कवितासंग्रह)

Moru (1999) मोरू (कवितासंग्रह)

Phulpakharu Nile NIle फुलपाखरू निळं निळं

Suradas (1999) सूरदास (कवितासंग्रह)

Kavita Manasanchya, Manasasathi (1999) कविता माणसाच्या माणसासाठी (कवितासंग्रह)

Snehagatha स्नेह्गाथा

Radha (2000) राधा (कवितासंग्रह)

Dharanrtya

Ale Megh Bharoon (2010) आले मेघ भरून (कवितासंग्रह)

Aphat Rao अफाट राव

Ase Hote Gandhiji असे होते गांधीजी

Bible: Nava Karar बायबल : नवा करार

Chhori छोरी (कवितासंग्रह)

Bholanath भोलानाथ (कवितासंग्रह)

Chandomama चांदोमामा (कवितासंग्रह)

Veda Kokru वेड कोकरू (कवितासंग्रह)

Surdas सूरदास (कवितासंग्रह)

Chintan चिंतन

Anand Rhutu आनंदऋतू (कवितासंग्रह)

Sur Anandghan सूर आनंदघन (कवितासंग्रह)

Mukhavte मुखवटे (कवितासंग्रह)

Kavyadarshan काव्यदर्शन (कवितासंग्रह)

Trunparne तृणपर्णे (कवितासंग्रह)

Girki गिरकी (कवितासंग्रह)

source

Fahad Hameed

Fahad Hashmi is one of the known Software Engineer and blogger likes to blog about design resources. He is passionate about collecting the awe-inspiring design tools, to help designers.He blogs only for Designers & Photographers.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *